फुफ्फुसाच्या रोगाची लक्षणे-: (Symptoms of Lung Disease)

फुफ्फुस हे आपल्या शरीराचे  खूप महत्वाचे व जरुरी अंग आहे. जर आपला फुफ्फुस योग्य प्रकारे कार्य नसेल करत तर आपल्या फुफ्फुसात काहीतरी समस्या झाली आहे. आपल्याला फुफ्फुसाच्या आजारांच्या लक्षणांची माहिती नसते या मुळे आपल्याला फुफ्फुसाचे विकार होतात. फुफ्फुसा मध्ये बिघाड झाले आहे याचे  पहिले लक्षण म्हणजे आपल्या श्वासा मधून दुर्गंध येतो.

जर आपले फुफ्फुस ठीक प्रकारे कार्य करत नसेल तर आपल्या तोंडातून खूप घाणेरडा व असहनीय वास येतो. आपल्याला माहित आहे का असे का होते ? अशा वेळी आपल्या शरीरात अमोनिया जास्त प्रमाणात तयार होतो म्हणून आपल्या श्वासाला दुर्घंधी येते. जर आपल्या तोंडातून अशी दुर्गंधी येत असेल तर आपण समजावे आपले फुफ्फुस नीट काम करत नाही व या संबंधी डॉक्टर कडे सल्ला घ्यावा. याचे दुसरे लक्षण म्हणजे आपल्या पोटाचा आकार जास्त प्रमाणात वाढू लागतो आणि असे फुफ्फुसात सूज आल्यामुले असे होते. जास्त करून लोकांना माहितच नसते आपल्या फुफ्फुसाला सुज आली आहे. लोकांना वाटते कि आपले वजन वाढत आहे आणि म्हणून आपले पोट वाढत आहे असे त्यांना वाटते, म्हणून ते याच्या कडे दुर्लक्ष करतात. असे होत असल्यास डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्याला जर लघवी करताना आपल्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा गडद शौचास होत असेल तर समजून जावे आपले फुफ्फुसात काहीतरी समस्या आहे. जर असे केवळ एकदाच होत असेल तर असे पाण्यामुळे होत आहे. जर दिवसेन दिवस आपल्या लघवीचा रंग बदलत असेल तर समजून जावे आपल्या फुफ्फुसात काहीतरी बिघाड आहे.

जर आपले डोळे पिवळे झाले असतील आणि आपली नखे देखील पिवळी पडली असतील हे आजाराचे लक्षण आहे. अशा स्थिती मध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पुढचे लक्षण म्हणजे आपण जे काही पण खातो त्याला चव लागत नाही, ताप न येऊन देखील आपल्या तोंडाची चव जाते आणि आपल्या तोंडाला कडू पणा येतो, जर असे आपल्या सोबत होत असेल तर योग्य तो डॉक्टर चा सल्ला घ्यावा. आपली भूक पहिल्या पेक्षा कमी झाली असेल आणि पोटात gas तयार होत असेल आणि यात आपल्याला सारखी सारखी gas (आंबटपणा) आणि बद्धकोष्ठते ची समस्या होत असेल तर हे देखील एक लक्षण असू शकते. जर आपल्या पोटात वरच्या भागात खूप जोराने वेदना होत असतील किंवा छातीच्या फासल्यांच्या खालच्या भागात दुखत असेल तर समजून जावे आपल्या फुफ्फुसात काही ना काही समस्या आहे.

 

जर आपल्या चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या त्वचेत शुष्क पणा आला असेल तर आणि डोळ्यांच्या खाली काळवाटलेले असतील तर  हे देखील लक्षणे असू शकतात, हि काही लक्षणे आहेत ज्यामुळे आपण समजू शकतो कि आपल्या फुफ्फुसात काही ना काही समस्या आहे आणि यापैकी कोणतेही लक्षण आपल्या निदर्शनात आले असेल तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment