अतिसार/हगवण | Diarrhea – Home Remedies In Marathi

1) घरीच तयार केलेले खालील मिश्रण द्यावे (उकळून थंड केलेले पाणी – १ लिटर, मीठ (बारीक) – ३/४ चहाचा चमचा, साखर – ५ चहाचे चमचे, लिंबू – १/३) या मिश्रणा ऐवजी मोसंब्याचा रस किंवा लस्सी, सौम्य चहा हे देखील वरील मिश्रणा ऐवजी घेऊ शकतात.

2) जर लहान मुलांनी घट्ट पदार्थांनी मागणी केली तर त्यांना भात, केळी, उकडून कुस्करलेले बटाटे, दही, डाळींचे सूप किंवा खिचडी द्यावी.

Leave a Comment