सौंदर्य फुलवण्यासाठी मुलतानी माती

1) सौंदर्य खुलावताना चेहऱ्याची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते आणि त्यात नैसर्गिक रित्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती हा एक महत्वाचा आणि चांगला पर्याय आहे.

2) चेहर्याीवर मुरूमे झाली असल्यास छोटा चमचा मुलतानी माती व बेसन पीठ, थोडीशी हळद पुड टाकून ही पेस्ट चेहर्यामला आठवड्यातून दोन वेळा लावावा.

3) मुलतानी माती लावल्यामुळे चेहर्यासवरील डाग, सुरकुत्या तर नाहीसे होतातच शिवाय यामुळे काही दुष्परिणाम ही नाही होत.

4) मुलतानी मातीने चेहरा स्वच्छ होतो आणि रंग ही उजळतो. उन्हामध्ये काळवंडलेल्या चेहर्याशवर मुलतानी माती लावल्यामुळे चेहरा उजळवून स्वच्छ होतो.

Leave a Comment