इतर काळजी

अगोदरचे मूल ३ वर्षांचे झाल्याशिवाय दुसरे मुल होऊ देऊ नये : १) आईच्या पहिल्या बाळंतपणातील झीज तीन वर्षाच्या आत भरून येत नाही. २) तीन वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास आईची तब्येत ढासळते व त्याचा परिणाम जन्माला येणाऱ्या मुलावरही होतो व ते अपुऱ्या वाढीचे जन्माला येऊ शकते. ३) पहिल्या मुलाकडेही दुर्लक्ष होते व त्याचीही वाढ नीट होत … Read more

Read more