महिलांना पायाचे सौदर्य खुलवण्यासाठी अलंकार

१. अंदु (साखळय़ा)- अंदु हा कानडी शब्द आहे. हत्तीच्या पायातल्या भक्कम साखळीला अंदु हा शब्द वापरला जातो. महाराष्ट्रातही यादव काळापासून अंदु हा शब्द वापरात होता. नामदेवांचा अभंग- परब्रह्म निष्काम, तो हा, गौळिया घरी। वाक्या वाळे अंदु कृष्णा, नवनीत चोरी॥ हा अभंग आजही महाराष्ट्रात सर्वख्यात आहेच. २. शिवकाळात व नंतर हळूहळू अंदु शब्द मागे पडत चालला … Read more

Read more