पिंपळी | Pippali (Long Pepper) Benefits In Marathi

दमट हवामानात, भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी पिंपळीचे वेल चांगले येतात. मोठ्या झाडांवर वेल चढवता येतात. वेलीच्या काड्यांपासून लागवड करता येते.

Read more