लवंग | Lavang (Clove) Benefits In Marathi

– लवंग हि डोळ्यांचे आजार, दातांचे विकार, खोकला, गॅस, उलटी, तहान लागणे ह्यावर उपयुक्त आहे.

– जेवणानंतर २ लवंग तोंडात धरल्याने पोटाचा ताण कमी होतो व पचन लवकर होते.

– लवंग खाल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते.

Leave a Comment