चवळी | Chawali Sprout Benefits In Marathi

– मोठी चवळी अधिक गुणकारी असते.

– चवळया वाफवूनही खाल्या जातात. वाफवलेल्या चवळया तेलात मिसळून खाल्याने त्या गोड लागतात व त्यांच्या गुणातही वाढ होते.

– चवळी जड, मधुर, तुरट, रूक्ष, तृप्तिदायक, मळ बांधून आणणारी, वायुकारक आणि रूची निर्माण कारणारी असते.

– चवळीमुळे मातेचे अंगावरचे दूध वाढते तसेच बळही वाढते.

– चवळीमुळे शौचाचे प्रमाणही वाढते.

– चवळीची भाजी हलकी, रेचक व गॅस उत्पन्न करणारी असते.

Leave a Comment