आजीबाईचा बटवा मटकी | Matki Sprout Benefits In Marathi July 28, 2020 प्राची म्हात्रे 0 Comments First Aid treatments in marathi, gharguti upay, Health Tips In marathi, home remedies in marathi, Matki Sprout Benefits In Marathi, quick treatments tips in marathi, मटकी – मटकी मुगापेक्षा वातुळ व रूक्ष असते. – मटकी पित्त, कफ, ताप, रक्तपित्त, दाह, उन्माद या रोगामध्ये हितकर असते. – मटकी वायुहारक, जुलाबात गुणकारी, कफ व पित्तहारक, हलकी, जठराग्नी मंद करणारी, मधुर, कृमीकारक व तापनाशक आहे.