दातांची निगा

१) गरोदरपणात दातांची काळजी घेणे आवश्यक असते. दात रोज दोन वेळा ब्रश किंवा पावडरने स्वच्छ घासावीत.

२) एकदा सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ करावेत. काही खाल्ल्यानंतरही गुळणा करण्याची सवय चांगली असते. हिरड्यासुद्धा बोटाने चोळाव्यात.

Leave a Comment