धायटी | Dhayati Tree Benefits In Marathi

• डोंगराळ भागात धायटी नैसर्गिकरीत्या उगवते. याची लागवड बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
• फांदी लावली असता अनेक फांद्यांचे छोटे झुडूप तयार होते. धायटीचे साधारणतः एक – दोन मीटर उंचीचे झुडूप असते. फेब्रुवारी – मार्च महिन्यात लाल रंगाची छोटी छोटी फुले येतात.
उपयोग –

1) औषधात फुले वापरली जातात.

2) गर्भाशयाच्या विकारात, तसेच आसवारिष्ट बनवताना नैसर्गिक संधानद्रव्य म्हणून धायटीची फुले वापरली जातात.

3) पाळीच्या दिवसांत अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास धायटीच्या फुलांचे चूर्ण तूप-मधासह घेतले जाते

Leave a Comment