वटाणे | Vatana (Green Peas) Benefits In Marathi

– वटाण्याचे सूप हा एक सर्वोत्तम आहार आहे.

– वटाणे सुकल्यानंतर त्यातील ‘सी’ जीवनसत्व कमी होते त्यामुळे शक्यतो ओल्या वटाण्यांचा उपयोग करणे उत्तम आहे.

– वटाणे मधुर, रूक्ष व थंड असतात.

– ते मल बांधून आणणारे व पित्त व कफनाशक असतात.

Leave a Comment