हरभरा | Harbhara (Gram) Benefits In Marathi

– हरभरा थंड रूक्ष हलका व तुरट असतो.

– त्याच्या शौच रोखणे वायुकारक व पित्तनाशक, रक्तविकार, कफ व ताप दूर करण्यासाठी उपयोग होतो.

– रात्री पाणी न पिता थोडे भाजलेले चणे खाऊन झोपल्याने खोकला कमी होतो.

– रात्री थोडे भाजलेले चणे खाऊन त्यावर गरम पाणी पिल्याने बसलेला आवाज मोकळा होतो.

– सुरेल आवाजासाठी गुळ व चणे उपयुक्त आहे.

– गरमागरम फुटाणे खाल्याने मुळव्याध्यामधून स्त्रवणारे रक्त बंद होते.

Leave a Comment