कालमेघ | Kalmegh Benefits In Marathi

1) दमट हवामानात व निचरा होणाऱ्या जमिनीत ही वनस्पती चांगली होते. याची वाढ दोन – तीन फूट एवढीच उंच होते.

2) साधारणपणे ही वनस्पती चार ते सहा महिन्यांतच तयार होते, त्यामुळे फळझाडे, धान्य पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लावता येते.

3) जुलै-ऑगस्ट महिन्यात बियाणे मातीत मिसळून पेरणी केली जाते.

4) बियाणे फार खोलवर पेरल्यास कमी रोपे तयार होतात. वनस्पतीला फुले येऊन शेंगा धरल्या व पिकायला लागल्या, की मुळासकट काढून वाळवले जाते.

5) उपयोग – यकृताच्या विकारांवर; सूज, जंत, ताप, अपचन वगैरे त्रासात कालमेघ वनस्पती वापरली जाते.

Leave a Comment