खाजकुहिली | Khajkuhili Benefits In Marathi

• हिची वेल असते. शेंगांमधले बी “कवच बीज’ म्हणून ओळखले जाते.
• जून – जुलै महिन्यात जमिनीत चांगला ओलावा असताना साधारणपणे एक मीटर अंतरावर बिया टोकाव्यात. साधारणपणे आठ – दहा दिवसांनी बी उगवते. डिसेंबर – जानेवारी महिन्यात शेंगा लागायला सुरवात होते. शेंगा व्यवस्थित पिकल्या की काढून उन्हात वाळवाव्यात, त्यानंतर बी गोळा करावे.
उपयोग –

1) कवच बीज शुक्रवर्धक व मज्जाधातू पोषक असतात.

2) अर्धांगवातासारख्या अवघड वातरोगांमध्ये अशक्तपणा दूर होण्यासाठी कवच बीजाचा चांगला उपयोग होतो.

Leave a Comment