किडनी स्टोन (मुतखडा) चे आयुर्वेदिक उपचार- kidney stones natural remedy

लोकांना अनेक प्रकारचे आजार होतात त्यापैकी किडनी स्टोन हा आजार खूप भयंकर आहे, जो आजकाल कोणालाही होऊ शकतो, ज्या कोणाला किडनी स्टोन हा आजार होतो त्याला खूप त्रास व वेदना होतात, या मुळे पोटा संबंधित आजार होतात, आपल्याला या त्रासापासून मुक्तता मिळवायची असेल तर आयुर्वेदिक उपचार करा याच्यावर मेडीकल उपचार हि आहेत पण हे उपचार खूप खर्चिक असतात, किडनी स्टोन वरील आयुर्वेदिक उपचार जाणून घेण्या आधी हे जाणून घेणे आवशक आहे कि किडनी स्टोन कशामुळे होतो, याचे मुख्य कारण म्हणजे  आपल्या पाचन क्रियेत बिघाड, आपण जे खातो  त्याचे पचन आपली पाचन प्रणाली  योग्य पद्धतीने पचवत नसेल तर न पचलेल्या आहाराचे कण मुत्रद्वारात जमा होतात, आणि लघवीला जाड होते, आणि अस वारंवार होत असेल तर हळू हळू त्याचे रुपांतर बारीक रेती व खड्या मध्ये होते.

किडनी स्टोन चे आयुर्वेदिक उपाय

किडनी मध्ये खडे आहेत हे कसे ओळखावे, याची काही लक्षणे आहेत जर किडनी मध्ये खडे असतील तर पोटात खूप दुखत, अचानक पोटात दुखणे, १० – १० मिनटांच्या अंतराने दुखणे, किडनी स्टोन झाल्यावर कंबर दुखते, लघवी करताना खूप त्रास होतो, लघवी चा रंग पिवळा होतो लघवीला तीव्र घाणेरडा वास येतो. ताप व उलटी होते, लघवीला साफ होत नाही. किडनी स्टोन चे दुखणे असहनीय होते, यामुळे आपल्याला बसण्यास व उभा राहण्यास त्रास होतो. हे काही किडनी स्टोन ची लक्षणे आहेत.

जर आपण किडनी स्टोन चा आयुर्वेदिक उपचार करायचा असेल तर या दोडका (तोराई) या भाजीचा उपयोग करा या भाजी मध्ये खूप पोषक तत्वे असतात या भाजीचे उत्पादन जास्त करून पावसाळ्यात केले जाते हि भाजी गोड आणि कडू असते. हि भाजी थंड असते याचे खूप फायदे आहेत, दोडक्याची वेल (तोराई) पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून ३ दिवस याचे सेवन केल्याने किडनी स्टोन गळून पडेल एवढेच नाही तर हे आपल्या मुळव्याधा सारख्या  आजारावर गुणकारी आहे, तसेच बध्कोष्टता हि दूर करते.

जर आपल्याला स्टोन ची समस्या मुळापासून नष्ट करायची असेल तर गव्हाच्या खाद चा वापर करा कारण यात म्याग्नेशियम, आयरन, अमिनो ,potashium व  vitamin b असतात जे आपल्यला जीवनभर निरोगी ठेवतात जर आपण रोज दुधामध्ये गव्हाची घास मिळून जूस करून पीत असाल तर आपली स्टोन ची समस्या दूर होईल.

1. तुळशी पासून किडनी स्टोन चा आयुर्वेदिक उपचार 

तुळशीला एक आयुर्वेदिक झाड मानले जाते, आणि तुळशीला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे, कारण तुळशीचे पान किवा तुळशीचे झाड आपल्याला अनेक रोगांपासून बचावते, तुळशीची पाने किडनी स्टोन वर आयुर्वेदिक उपचार आहे, तुळशीची पाने दुधात किंवा मधा सोबत घेऊ शकता किंवा दुध व मध या दोघांसोबत रोज घेऊ शकता. नाहीतर तुळशीची पाने नुसती हि खाऊ शकता.

2. टरबूज च्या सेवनाने देखील स्टोन चा उपचार होऊ शकतो,

हा खूप सोपा उपाय आहे. टरबूज मध्ये ७५% पाणी असते आणि टरबूज खाल्याने आपण निरोगी राहतो, तसेच किडनीतील स्टोन गळून पाडण्यासाठी उपयोगी आहे, जर आपण रोज टरबूज खात असाल तर किडनी स्टोन ची समस्या हळू हळू समाप्त होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment