बाळ जन्माला आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी पाहतात ?

१) बाळ जन्मल्या बरोबर बाळाचे लिंग व्यवस्थीत आहे की नाही ते पाहणे गरजेचे आहे.

२) बाळाच्या शरीरात कुठे व्यंग असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.

३) अन्न नलिका बंद असल्यास तोंडास फेस येतो.

४) संडासची जागा उघडी आहे की नाही ते पहावे.

५) तसेच बाळाचे नाक, कान, तोंड व पूर्ण शरीर हे निर्जंतूक कापसाच्या बोळ्याने पुसून घ्यावे.

Leave a Comment