मसूर | Masoor (Lentils) Benefits In Marathi

– मसूरने वायू होण्याची भीती वाटत असल्यास त्याचबरोबर तेल खाणे हितकर ठरते.

– ज्यांना खूप जुलाब होत असतील अशा अतिसार असणाऱ्या लोकांसाठी मसूर उत्तम असतात.

– मसूरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने मुरडा झालेल्या लोकांसाठी मसूर हितावह असतात.

– मसूरमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने मसूर डाळीचा उपयोग मुबलकपणे केला पाहिजे.

Leave a Comment