देवीच्या वणाचे डाग

1. काळे तीळ व पिवळी राई समप्रमाणात घेऊन कच्चा दुधात वाटून डागावर लावल्याने फायदा होतो.

2. तुरीची डाळ, काकडीचा रस, दूध, गुलाब पाणी 1-1 चमचा, 1 चिमूट हळद, 40-45 थेंब लिंबाचा रस, 5 थेंब ग्लिसरीन, तुरीची डाळ पाण्यात भिजवून वाटून घ्यावी. इतर सामग्री मिसळून जाड लेप तयार करून चेहऱ्यावर लावावा. वाळल्यावर कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. हळू-हळू देवीचे वण नाहीसे होतील.

Leave a Comment