घसा दुखणे | Sore throat Treatment in Marathi

– त्रिफळा काढा, हळदीचा काढा याने दिवसातून ३ वेळा गुळण्या कराव्यात.

– दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.

– १-१ चमचा मध ३-४ वेळा चाटावा.

– बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

Leave a Comment