पोट दुखणे

1) आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.

2) आल्याचा रस नाभीवर लावल्याने आणि हलकी मालिश केल्याने पोट दुखी कमी होण्यास मदत होते.

3) अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद एकत्र करून थंड पाण्यासोबत घ्यावी. असे केल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.

4) अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते.

5) एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते

6) चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.

7) एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.

8) सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत एक चमचा हे चुर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते.

Leave a Comment