बाळाचे वजन कमी असल्यास काय काळजी घ्यावी ?

१) त्याला सतत आईच्या जवळ ठेवावे.

२) बाळाला नेहमी गुंडाळून ठेवावे. डोक्यावर टोपी घालावी.

३) आईने बाळाला स्तनपान नीट काळजीनं करावं. स्तनपान दार दोन तासांनी (थोडया- थोडया अंतरानं) करावे. कारण बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान घेऊ शकत नाही. तसंच त्याला कमीत कमी हाताळावे व त्याचे धुळीपासून संरक्षण करावे.

Leave a Comment