केळे | Banana Eating Benefits In Marathi

– केळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते.

– तसेच केळे थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते.

– वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो.

– तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावर रोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.

– ब्रश केल्यानंतर केळीची साल दररोज दातांवर रगडल्यास दात चमकदार होतात.

– केळीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्स हे तत्व भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व पौष्टिक तत्व त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

– मुबलक लोह असणारं केळं रक्तातल्या हिमोग्लोबिन निमिर्तीस चालना देतं. त्यामुळे नियमित केळं खाल्ल्यास अॅनिमियावर नियंत्रण ठेवता येतं.

Leave a Comment