एब्स क्रंच वेटेड | Abs Crunch Weighted

कृती :

• प्रथम एका टेबलावर आपली पाठ टेकवून झोपावे.

• आणि एक डंबल आपल्या छातीजवळ पकडावा.

• वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा .

• नंतर आपली मान जरा वर उचलून परत खाली आणावी.

Leave a Comment