कंसंट्रेशन कर्लस | Concentration curls

कृती :

• कंसंट्रेशन कर्लस व्यायाम आपल्या दंडाला अत्यंत बळकट बनवतो.

• वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा .

• हा व्यायाम बसून किवा उभे राहून सुद्धा केला जावू शकतो.

• जर आपणास कमरेत वेदना होत असतील तर आपण वेदना टाळण्यासाठी बसून हा व्यायाम करावा.

Leave a Comment