प्रोन ट्राइसेप्स एक्सटेंशन | Prone triceps extension August 5, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • टेबल वर झोपून तोंड मशीन च्या बाजूला करून मशीन च्या रॉड ला जवळ पकडून रॉड वर खाली करावी . • वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा . • किमान 3 वेळा हा व्यायाम करा.