पुश अप | Push Ups

कृती :

पुश-अप व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. पुश अप मारल्याने हात, खांदे व कमरेचा ही व्यायाम होतो,आणि हा व्यायाम कुठेही करता येतो.
हा व्यायाम करण्या करिता कोणत्याही मशीन अथवा सामानाची गरज पडत नाही.

• प्रथम दोन्ही हात व पायाच्या सहारे जमिनीवर झोपा , लक्षात ठेवा हातावर जास्त वजन टाका.

• शरीर सरळ असणे आवश्यक आहे.

• आपल्या छातीला हाताच्या व पायाच्या सहाऱ्याने खाली आणा.

Leave a Comment