बेंच प्रेस | Bench Press

कृती :

• टेबल वर असे झोपा की आपले पाय गुडघ्यात वाकलेले असावेत जेणेकरून पाय जमिनीवर टेकता येतील.

• मग रॉड आपल्या दोन्ही हाताच्या सहारे डोक्यावर धरा.

• नंतर रॉड आपल्या छातीवर आणा आणि परत वरती न्या.

• हा सराव संच असल्याने प्रथम रॉडमध्ये वजन ठेवण्याची गरज नाही आहे.

• रॉड वरती नेताना श्वास बाहेर सोडवा व रॉड खाली आणताना श्वास आतमध्ये घ्यावा.

• रॉड खाली आणताना चार सेकंद घ्यावे.

• हा व्यायाम वरच्या शरीरा करीता उपयुक्त व्यायाम आहे.

Leave a Comment