बाळाला फळांचा रस दयावा का ?

१) संत्री, मोसंबीचा रस मुलं आवडीने पितात. ही फळे सर्वांनाच परवडणारी नसतात. जोपर्यंत बाळ आईचं दूध पीत असते तोपर्यंत त्याला फळांच्या रसाची आवश्यकता नसते, कारण जी जीवनसत्त्व फळात असतात तीच आईच्या दुधातून बाळाला मिळतात.

२) बाळ ६- ७ महिन्याचे झाल्यावर फळांचा रस देण्यास सुरुवात करावी. थंडीच्या दिवसातही रस देण्यास हरकत नाही. थंडीच्या दिवसात या रसामुळे सर्दी, पडसे होते ही चुकीची कल्पना आहे.

Leave a Comment