लचक भरणे

Lachak Bharane Home Remedies

1) लचक भरलेल्या भागास संपूर्ण विश्रांती द्यावी आणि कोणत्याही शारीरिक हालचालींपासून दूर ठेवावे. सूज कमी होण्यासाठी- 1) लचक भरलेला सांधा …

Read more

दातदुखी

Home Remedies For Toothache In Marathi

1) दुखणारया दाताच्या रेषेत गालावरुन बर्फाची पुरचुंडी फिरवावी त्यामुळे दुखणं थोडं बधिर होतं. जर दातदुखी जंतू संसर्गाने झाली असेल आणि …

Read more

पोटदुखी | Baby’s Abdominal Pain – Home Remedies In Marathi

Home remedies for baby's abdominal pain in marathi

1) मुलाला/मुलीला वर धरावे किंवा त्याला/तिला पाठीवर झोपवून पाय पोटापाशी दुमडुन हळूच पोटावर दबावे. 2) बेंबीच्या भोवती हिंगाचा पातळसा थर …

Read more

सामान्य सर्दी | Home Remedies For Common Cold In Marathi

Home Remedies For Common Cold In Marathi

1) कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब नाकात घालावेत. १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात …

Read more

पोटात जंत होण्याची कारणे व यावर उपचार-(Causes of stomach worms and treatments)

कधी कधी लोकांच्या पोटात खूप दुखते आणि याचे काही ना काही दुष्परिणाम असतात. हे पोटात दुखणे ग्यास (आंबटपणा) मुळे होत नाही, कदाचित आपल्या पोटात जंत (किडे) पडले असतील. हे जंत जर शरीरात कुठे ही झाले असतील तर यामुळे आपल्याला इतर रोग होण्याची शक्यता असू शकते. हे जंत उतकान मध्ये किंवा रक्तात होऊ शकतात, आणि हे शरीरात वेगाने पसरतात. पोटात जंत पडण्याचे काय कारण आहे? हे पोटात कसे विकसित होतात? हे परजिवी असतात, फिता कृमी इत्यादी हे परजिवी कोणत्याही आकाराचे असू शकतात या मुळे अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. याच्या वर उपचार ही सोपे आहेत.

पोटात जंत होण्याचे लक्षण खूप सारे आहेत. यात जास्त करून बद्धकोष्ठता होणे, जेवल्यानंतर जेवण चांगल्या प्रकारे न पचणे, सारखे सारखे अतिसार होणे, संडास मध्ये चिकट पणा किंवा रक्त येणे, जेवल्यानंतर लगेच संडासला होणे, पोटात दुखणे व आग होणे, gas (आंबटपणा) आणि सूज चा अनुभव, लवकर थकवा येणे, मुळव्याध होणे, त्वचा रोग एलर्जी, अशक्तपणा ही काही लक्षणे आहेत यामुळे आपल्याला समजेल कि आपल्या पोटात जंत पडले आहेत.

काही जंत लाल रक्त कोशिकांना आपला आहार बनवतात यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. काही जंत आपण केलेला आहार खातात. यामुळे पोटात खाज होणे, चिडचिडेपणा आणि अनिद्रा ची समस्या होते. जंत आपल्या त्वचेत खाज निर्माण करतात. यामुळे आपल्या शरीरात खूप खाज सुटते यामुळे इन्फेक्शन चा धोका वाढतो. जेंव्हा या परर्जीवीन मुळे सूज होते तेंव्हा पांढऱ्या रक्तकोशिका शरीराची सुरक्षा करायला सुरवात करतात यामुळे त्वचेवर व्रण पडतात, शरीरावर पुळ्या होतात आणि पिंपल्स सारख्या समस्या होतात. यामुळे आपल्या केसात कोंडा होतो, त्वचा शुष्क पडते.  पण काही परजीवी आतड्यांच्या (Mucous membrane) ला नुकसान पोचवतात. आयुर्वेदात हि ह्या समस्येवर उपचार आहेत. आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून आपण बरे होऊ शकतो.

पोटात किडे (जंत ) होण्याची लक्षणे

पोटात जंत पडण्याची काही कारणे आहेत. याच्यावर उपचार ही सोपे आहेत. त्वचेच्या खाली हालचाल होणे, दाणेदार घाव, निद्रा नाश, मासपेशी व सांध्यांचे दुखणे, रक्त विकार, यौन व प्रजनन समस्या, नीट श्वास घ्यायला समस्या होणे. याच्यावर उपचारा साठी काही मेडीकल परीक्षण आणि योग्य उपचार जरुरी आहे. याचे परीक्षण करते वेळी परंपरागत अंडाणु आणि परजीवी स्टूल टेस्ट केली जाते जे सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

परंपरागत मळ परीक्षणा मुळे आपल्या मळात परजीवी किंवा त्यांची अंडी आहेत कि नाही समजते. या परीक्षणात तीन वेगवेगळ्या मळाच्या नमुन्यांची तपासणी आवश्यक आहे. सगळ्या नमुन्यांना सूक्ष्मदर्शी ने तपासण्या साठी चिकित्सका कडे पाठवावे. या परजीविंचा एक विशिष्ट जीवन चक्र असतो, ज्यामुळे हे निष्क्रिय वस्तू मध्ये देखील जिवंत राहतात. या पारंपारिक परीक्षणामुळे आपल्याला समजते कि आपल्या पोटात जंत  झालेत कि नाही. या चाचणी मुळे आपण योग्य तो उपचार करू शकतो.

याच्यावर उपाय करण्यासाठी आपल्याला रोज भोपळ्याच्या बिया, अंजीर व तीळा च्या बियांमध्ये एकसाथ मिळवून दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतात. अशावेळी गरम पाणी प्यावा किंवा सील बंद मिनरल पाणी प्यावा, कारण पाण्याद्वारे देखील पोटात जंत होतात. रोज एक अननस खाल्ल्याने पोटासंबंधी विकार बरे होतात.

जेवणाच्या ३० मिनिट आधी किंवा नंतर पपई खा. यावेळी अंतरंग संबंध बनवू नका, आपले कपडे, अंथरूण, गरम पाण्याने धुवा. परजीवी विरोधी आहार करा उदा. मोहरी च्या बिया खा, हात स्वच्छ ठेवा, कॉफी किंवा दारू पिण्याचे टाळा, आल्याची पेस्ट पोटातील जंत मारण्यासाठी एक प्राकृतिक स्त्रोत आहे. आल्याचे तुकडे करा आणि मधात मिळवा, यात थोडासा काळा मीठ टाका. याचे दिवसातून कमीत कमी तीन वेळा सेवन करा. जेंव्हा आपल्या पोटात किडे पडतील तेंव्हा काही पदार्थ खाण्याचे टाळा उदा. साखर, चरबी युक्त पदार्थ, मांस, चिकन, डुक्कर, मेंढी किंवा इतर प्राण्यांचे मांस खाऊ नका कारण या प्राण्यान मध्ये देखील किडे असू शकतात.  काही फळांचा आणि भाज्यांचा सेवन केले पाहिजे उदा. लसून, भेंडी, मटर, मुळा, बटाटा, टोमॅटो , शलजम, बीट इत्यादी आणि फळ जांभूळ, चेरी, द्राक्ष, किवी फळ, लिंबू, टरबूज, संत्रा, पपई, अननस, आलू बुखार, डालिंबाचे साल व त्याची पाने खायला पाहिजेत हे आपल्यासाठी खूप फायदेमंद ठरेल. औषधी वनस्पती मध्ये एजेलिका, राख लौकी बीज, सुपारी, अक्रोय हल्स, झुठी गेंडा, गोल्डन सील चे मूळ तसेच ओव्याच्या उपयोग करा. हे काही उपचार आहेत हे करून आपण या समस्येपासून वाचू शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!