बॅक डेडलिफ्ट डम्बेल | Back dead-lift dumbbells

कृती :

• प्रथम सरळ उभे रहवे.

• दोन्ही हातात समान डंबल पकडावे .

• आणि नंतर डंबलसह हळूहळू खाली जावे.

• मग डंबल परत हळूहळू वर आणावे.

• वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा .

• कमीत कमी १५ वेळा डंबल वर खाली करावे ,किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Leave a Comment