बॅक रॉ डम्बेल | Back Row Dumbbell

कृती :

• प्रथम एका बेंच वर डावा पाय आणि हात ठेवा आणि एक डंबल आपल्या उजव्या हातात पकडा .

• आपली पाठ सरळ ठेवा आणि हळहळू डंबल ला बेंच च्या खाली न्या व नंतर डंबल छातीजवळ न्या.

• आणि परत डाव्या हाताने डंबल उचूलुन वरील समान क्रिया करावी.

• कमीत कमी १५ वेळा डंबल वर खाली करावे ,किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Leave a Comment