बाइसेप कर्ल | Bicep curls

कृती :

• बाइसेप कर्ल व्यायाम करण्याकरिता डंबल चा उपयोग केला जातो.

• दोन्ही हातात डंबल पकडून सरळ उभे राहा.

• आणि आपले दोन्ही हात दुमडून खांद्या जवळ आणा.

• आणि नंतर परत खाली आणा.

• आपण हा व्यायाम पंधरा वेळा करू शकता.

• आपणास दोन्ही हात वर घेऊन जाण्यात अडचण येत असेल, तर एक एक डंबल वर न्या.

Leave a Comment