डिक्लाइन डम्बेल फ्लाई | Decline dumbbell fly August 5, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • एका तिरक्या टेबलावर झोपून दोन्ही हातात डम्बल पकडा व दोन्ही हात वरच्या बाजूला न्या व डम्बल परत समांतर खाली आणा. • लक्षात ठेवा या प्रक्रियेदरम्यान आपले हात वाकलेले नसावेत.